मुंबई नगरी टीम
मुंबई: राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९ हजार ००७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
१३ लाख ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.राज्यात नोंद झालेले २१३ मृत्यू हे मुंबई मनपा-७०, ठाणे-१५, ठाणे मनपा-१५, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-७, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, वसई-विरार मनपा-८, रायगड-२, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-५, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-६, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-९, सोलापूर-३, सोलापूर मनपा-३, सातारा-१,सांगली मिरज कुपवाड मनपा-१, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-४, परभणी-१, परभणी मनपा-१, लातूर-२, नांदेड-३,अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (९५,१००), बरे झालेले रुग्ण- (६६,६३३), मृत्यू- (५४०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,७७३)
ठाणे: बाधीत रुग्ण- (६५,३२४), बरे झालेले रुग्ण- (२९,५४८), मृत्यू- (१७६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४,००६)
पालघर: बाधीत रुग्ण- (१०,२२६), बरे झालेले रुग्ण- (५२३३), मृत्यू- (२०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७९१)
रायगड: बाधीत रुग्ण- (९११०), बरे झालेले रुग्ण- (४२२२), मृत्यू- (१६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७१९)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (९१६), बरे झालेले रुग्ण- (६२४), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)
पुणे: बाधीत रुग्ण- (४२,०९२), बरे झालेले रुग्ण- (१७,२०२), मृत्यू- (११५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३,७३८)
सातारा: बाधीत रुग्ण- (१८५५), बरे झालेले रुग्ण- (१०७१), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१४)
सांगली: बाधीत रुग्ण- (६४८), बरे झालेले रुग्ण- (३८५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४४)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१३२२), बरे झालेले रुग्ण- (८३१), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१७)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (४४७८), बरे झालेले रुग्ण- (२२३३), मृत्यू- (३५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८८७)
नाशिक: बाधीत रुग्ण- (७६६३), बरे झालेले रुग्ण- (४४३५), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९२२)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (९८०), बरे झालेले रुग्ण- (५६४), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९०)
जळगाव: बाधीत रुग्ण- (६३५५), बरे झालेले रुग्ण- (३६६१), मृत्यू- (३६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३३३)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (२८२), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४)
धुळे: बाधीत रुग्ण- (१६१०), बरे झालेले रुग्ण- (८६४), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६६)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (८६५९), बरे झालेले रुग्ण- (४४८९), मृत्यू- (३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८२५)
जालना: बाधीत रुग्ण- (१०८४), बरे झालेले रुग्ण- (५८०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५७)
बीड: बाधीत रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (११२)
लातूर: बाधीत रुग्ण- (७५८), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७१)
परभणी: बाधीत रुग्ण- (२२७), बरे झालेले रुग्ण- (११९), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण- (२८६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६)
नांदेड: बाधीत रुग्ण- (६३९), बरे झालेले रुग्ण (२५४), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५८)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (४१०), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२)
अमरावती: बाधीत रुग्ण- (९१६), बरे झालेले रुग्ण- (६४७), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३२)
अकोला: बाधीत रुग्ण- (१९००), बरे झालेले रुग्ण- (१५४७), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७)
वाशिम: बाधीत रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (११०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३८)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८७)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (४६९), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५७)
नागपूर: बाधीत रुग्ण- (२१५६), बरे झालेले रुग्ण- (१४०४), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२९)
वर्धा: बाधीत रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
भंडारा: बाधीत रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८३)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (२१७), बरे झालेले रुग्ण- (१६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१८४), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७९)
एकूण: बाधीत रुग्ण-(२,६७,६६५), बरे झालेले रुग्ण-(१,४९,००७), मृत्यू- (१०,६९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९८),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,०७,६६५)