मुख्यमंत्र्यांची तटकरेंच्या कार्यक्रमाला ऐनवेळी दांडी

मुख्यमंत्र्यांची ऐनवेळी दांडी

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची टांगती तलवार डोक्यावर असलेले माजी जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीस ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारली.

Previous articleवैफल्यग्रस्त झालेल्या काँग्रेसकडून बालीश आरोप
Next articleप्रदुषण मुक्त दिवाळी साजरीकरण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचेआवाहन