कोपर्डी  निकालामुळे समाजामधील अपप्रवृत्तीना नक्कीच आळा बसेल

कोपर्डी  निकालामुळे समाजामधील अपप्रवृत्तीना नक्कीच आळा बसेल

गिरिश बापट

मुंबई दि.२९    कोपर्डी येथील बलात्कार व खून प्रकरणातील सर्व आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निकालामुळे समाजामधील अपप्रवृत्तीना नक्कीच आळा बसेल. भविष्यात अशा प्रकाराच्या घटना घडू नयेत यासाठी समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहेत अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा, संसदीय कामकाजमंत्री गिरिश बापट यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleजलदगती न्यायालयाला वेळेची मर्यादा हवी
Next articleकोपर्डीचा निकाल महिलांना बळ देणारा