पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली पर्रिकरांच्या प्रकृतीची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली पर्रिकरांच्या प्रकृतीची विचारपूस

मुंबई :  लीलावती रूग्णालयात दाखल असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम आटोपल्यानंतर रूग्णालयात जावून पर्रिकरांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असून, जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन लिलावती रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केले आहे. पर्रिकरांच्या प्रकृतीबाबत माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमात गैरसमज पसरवणा-या बातम्या आल्यामुळे लीलावती रुग्णालयाने हे पत्रक प्रसिद्ध केले आहे.

Previous articleमॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे फक्त “स्वप्नरंजन”
Next articleमहाराष्ट्राची ट्रिलीयन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here