पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मुंबई : भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आणीबाणीविरोधात लढा देणा-या आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणीबाणी या विषयावर भाषण होणार आहे.एकदिवसीय मुंबई भेटीवर आलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छ.शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राजशिष्टाचारमंत्री प्रा.राम शिंदे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

Previous articleविधानपरिषदेच्या चार जागांसाठी भरघोस मतदान
Next articleकाँग्रेस पक्षाची मानसिकता आजही आणीबाणीच्या काळासारखीच