माणिकराव ठाकरे यांनी दिला उपसभापतीपदाचा राजीनामा

माणिकराव ठाकरे यांनी दिला उपसभापतीपदाचा राजीनामा

नागपूर : विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आपल्या उपसभापतीपदाचा आज राजीनामा दिला आहे. ठाकरे यांचा कार्यकाळ येत्या २७ जुलैला संपत असतानाही आठ दिवस अगोदरच त्यांनी राजीनामा दिल्याने दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांचा कार्यकाल २७ जुलै रोजी कार्यकाळ संपत असतानाही आठ दिवस अगोदरच त्यांनी आपल्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Previous articleदूध आंदोलकांवर दरोडेखोरांचे कलम लागणार नाही!
Next articleपटेल,जाटांसारखे मराठा आरक्षण दाबून टाकण्याचा सरकारचा डाव