महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सात उमेदवारांची नावे जाहीर

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सात उमेदवारांची नावे जाहीर

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या नऊ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली असून, या यादीमध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीत माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, एकनाथ गायकवाड, चारुलता टोकस,कुणाल पाटील,के.सी.पडवी, भाऊसाहेब कांबळे, नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Previous articleमोदी-शहांना हरवायचय : राज ठाकरे
Next articleमनसेने लोकसभा निवडणूक लढवावी आणि डिपॉझीट वाचवून दाखवावे