महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
मुंबई ‌नगरी टीम

मुंबई: काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली असून, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, भिवंडी आणि लातूर येथील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. चंद्रपूर मधून  विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, जालन्यामधून विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबादमधून सुभाष झांबड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर भिवंडीमधून माजी खासदार सुरेश टावरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आरक्षित मतदारसंघ असलेल्या लातूर मधून मच्छिंद्रनाथ कामत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Previous articleसुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी
Next articleपुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी