संसदीय कार्यमंत्र्यांनी अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे पुस्तक देऊन केले स्वागत

संसदीय कार्यमंत्र्यांनी अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे पुस्तक देऊन केले स्वागत

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरूवात असून, संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेत्यांसह मंत्री आणि आमदारांना पुस्तक देवून स्वागत केले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदीय कार्यमंत्री  विनोद तावडे यांनी आज विधानपरिषद सभापती  रामराजे नाईक निंबाळकार, विधानसभा अध्यक्ष  हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत  पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते,कॅांग्रेसचे आमदार शरद रणपिसे, शेकापचे आमदार जयंत पाटील आदी नेत्यांची भेट घेऊन त्यांचे पुस्तक देऊन स्वागत केले.

Previous articleराज्याच्या दरडोई उत्पन्नात ८.९ टक्क्यांची वाढ अपेक्षित
Next articleनाणार मधिल तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार