काँग्रेसच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर;वाचा कोणाला लागली लाॅटरी

काँग्रेसच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर;वाचा कोणाला लागली लाॅटरी

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.आज घोषित केलेल्या यादीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावे आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, नितीन राऊत आदींचा या यादीत समावेश आहे.

आज जाहीर करण्यात आलेले उमेदवार आणि मतदार संघ पुढीलप्रमाणे-

Previous articleम्हणून काल पवार साहेबांसोबत नव्हतो  : अजितदादा
Next articleयुतीच्या घोषणे अगोदरच शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप