मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात आज देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज कोरोनाची लागण झालेले ११,५१४ नविन रुग्ण आढळून आले आहेत.तर ३१६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात नोंद झालेले रूग्ण आणि कंसात मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या पुढील प्रमाणे- मुंबई मनपा-९१० (५७), ठाणे- २०९ (११), ठाणे मनपा-२६६ (२७),नवी मुंबई मनपा-३८४ (२), कल्याण डोंबिवली मनपा-२४३ (७),उल्हासनगर मनपा-२४ (३), भिवंडी निजामपूर मनपा-२९ (६) , मीरा भाईंदर मनपा-१५७,पालघर-७६ (४), वसई-विरार मनपा-१८६ (६), रायगड-२५९ (४), पनवेल मनपा-१७० (१), नाशिक-१८७(२),नाशिक मनपा-६०२ (११), मालेगाव मनपा-२६, अहमदनगर-२४९ (५),अहमदनगर मनपा-२८४, धुळे-५७ (१), धुळे मनपा-१२९ (१), जळगाव-३४३ (१३), जळगाव मनपा-१३७, नंदूरबार-४९ (१), पुणे- ५९४ (१२), पुणे मनपा-१५१२ (३१), पिंपरी चिंचवड मनपा-९८५ (१९), सोलापूर-२०५ (१४), सोलापूर मनपा-६७ (१), सातारा-२०५ (२), कोल्हापूर-४२१ (११), कोल्हापूर मनपा-१४३ (२), सांगली-७५ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५४ (२), सिंधुदूर्ग-५, रत्नागिरी-५७ (१), औरंगाबाद-१८५ (२), औरंगाबाद मनपा-८६ (५), जालना-६६, हिंगोली-१४, परभणी-१४ (४), परभणी मनपा-१८ (३), लातूर-१३२ (२), लातूर मनपा-८० (४), उस्मानाबाद-१२६, बीड-१०९ , नांदेड-६६ (३), नांदेड मनपा-४९ (२),अकोला-४१ (१), अकोला मनपा-३३, अमरावती-६८ (२), अमरावती मनपा-७३ (५), यवतमाळ-४४ (२), बुलढाणा-८२ (३), वाशिम-२३, नागपूर-२०६ (६), नागपूर मनपा-३३१ (१२), वर्धा-५, भंडारा- ५३, गोंदिया-२३, चंद्रपूर-५२, चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१३, इतर राज्य १५
आज पर्यंतच्या २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,२०,१५०) बरे झालेले रुग्ण- (९२,६५९), मृत्यू- (६६४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,५४६)
ठाणे: बाधीत रुग्ण- (१०,०८७५), बरे झालेले रुग्ण- (७०,९८३), मृत्यू (२८७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७,०१२)
पालघर: बाधीत रुग्ण- (१७,३७८), बरे झालेले रुग्ण- (१०,६८३), मृत्यू- (३८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३०९)
रायगड: बाधीत रुग्ण- (१८,८७५), बरे झालेले रुग्ण-(१३,८३५), मृत्यू- (४५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५८०)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (१९९५), बरे झालेले रुग्ण- (१३१९), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०७)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (४३३), बरे झालेले रुग्ण- (३०१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११६)
पुणे: बाधीत रुग्ण- (१,०४,३५३), बरे झालेले रुग्ण- (६०,८५७), मृत्यू- (२४९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१,०००)
सातारा: बाधीत रुग्ण- (५०१४), बरे झालेले रुग्ण- (२९९८), मृत्यू- (१५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८५८)
सांगली: बाधीत रुग्ण- (३९३४), बरे झालेले रुग्ण- (१४४५), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३८३)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७६५१), बरे झालेले रुग्ण- (२८१७), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६४४)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (१०,५६५), बरे झालेले रुग्ण- (५८६७), मृत्यू- (५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१४१)
नाशिक: बाधीत रुग्ण- (१८,०५४), बरे झालेले रुग्ण- (११,४९६), मृत्यू- (५२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०३७)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (७४४०), बरे झालेले रुग्ण- (४०९४), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२६०)
जळगाव: बाधीत रुग्ण- (१३,०३१), बरे झालेले रुग्ण- (८९५१), मृत्यू- (५७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५०५)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (७२७), बरे झालेले रुग्ण- (४८२), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०२)
धुळे- बाधीत रुग्ण- (३४७०), बरे झालेले रुग्ण- (२२५५), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०९८)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१५,२१८), बरे झालेले रुग्ण- (१०,१४३), मृत्यू- (५३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५४५)
जालना: बाधीत रुग्ण-(२०८७), बरे झालेले रुग्ण- (१५५३), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५५)
बीड: बाधीत रुग्ण- (११८७), बरे झालेले रुग्ण- (३७९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (७८३)
लातूर: बाधीत रुग्ण- (२९६२), बरे झालेले रुग्ण- (१३८६), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४४८)
परभणी: बाधीत रुग्ण- (८१७), बरे झालेले रुग्ण- (४१४), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७१)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (६८९), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२३)
नांदेड: बाधीत रुग्ण- (२६१८), बरे झालेले रुग्ण (९४४), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५७८)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१७२९), बरे झालेले रुग्ण- (६५५), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१५)
अमरावती: बाधीत रुग्ण- (२५५७), बरे झालेले रुग्ण- (१६६५), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८१५)
अकोला: बाधीत रुग्ण- (२८१५), बरे झालेले रुग्ण- (२१७२), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१५)
वाशिम: बाधीत रुग्ण- (७८०), बरे झालेले रुग्ण- (४९०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७३)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१६६३), बरे झालेले रुग्ण- (९२४), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९३)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१२५२), बरे झालेले रुग्ण- (७४६), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७४)
नागपूर: बाधीत रुग्ण- (६९५०), बरे झालेले रुग्ण- (२१९२), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५८८)
वर्धा: बाधीत रुग्ण- (२५२), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)
भंडारा: बाधीत रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (४६७), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११३)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (६४२), बरे झालेले रुग्ण- (३२०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२१)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (३६०), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (४७१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१८)
एकूण: बाधीत रुग्ण-(४,७९,७७९) बरे झालेले रुग्ण-(३,१६,३७५),मृत्यू- (१६,७९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,४६,३०५)