• Home
  • ताज्या बातम्या
  • मंत्रालय
  • विधानमंडळ
  • मुंबई
  • व्हिडीओ
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
Search
Logo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मंत्रालय
  • विधानमंडळ
  • मुंबई
  • व्हिडीओ
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Tuesday, August 9, 2022
Sign in / Join
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • विधानमंडळ
  • मंत्रालय
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या बातम्या
  • महत्वाची माहिती
  • व्हिडीओ
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • विधानमंडळ
  • मंत्रालय
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या बातम्या
  • महत्वाची माहिती
  • व्हिडीओ
Home मुंबई वाचा: रिक्षा चालकांनो सरकारने जाहीर केलेले १५०० रूपये खात्यात जमा होण्यासाठी नोंदणी...
  • मुंबई

वाचा: रिक्षा चालकांनो सरकारने जाहीर केलेले १५०० रूपये खात्यात जमा होण्यासाठी नोंदणी कशी करायची !

By
मुंबई नगरी
-
April 21, 2021

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून येत्या ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे.याचे निर्बंध लागू करतानाच राज्य सरकारने राज्यातील हातावर पोट असणा-या रिक्षा चालकांना १५०० रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे.मात्र हे अनुदान कसे मिळेल याची चिंता रिक्षा चालकांना असतानाच याबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेवून संकटात सापडलेल्या रिक्षा चालकांना दिलासा देत त्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यासाठी पाऊल उचलले आहे.

राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू करताना हातावर पोट असणा-या पाच लाख फेरीवाल्यांसह,बारा लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता परिवहन विभागाकडून हे सानुग्रह अनुदान रिक्षा चालकांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे समवेत मंत्रालयात नुकतीच बैठक झाली.राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक असून त्यांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.याकरीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती ( परवाना) क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे.

या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता रिक्षा परवानाधारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी “सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल,” असे आवाहन परिवहन मंत्री परब यांनी केले.

  • TAGS
  • anil parab
  • deposit Rs 1500
  • how to
  • Lockdown
  • register
  • Rickshaw drivers
  • the account
WhatsApp
Facebook
Twitter
Linkedin
ReddIt
Email
Telegram
    Previous articleघरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहिम हाती घ्या; पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
    Next articleनाशिक घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखाची मदत;उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
    मुंबई नगरी

    RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

    एसटी कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा ! कोणाचीही नोकरी जाणार नाही

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करणार

    लॅाकडाऊनच्या भितीने परप्रांतीय मजुरांनी धरला गावचा रस्ता

    निर्बंध कडक करा,पण लॉकडाऊन नको ! …भाजपची भूमिका

    महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने,जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती !

    एसटी कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या अन्यथा मेस्मा कायदा लावणार ; परिवहनमंत्र्यांचा गंभीर इशारा

    खास तुमच्यासाठी

    शिंदे सरकारचा मोठा निर्णय : जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या कमी होणार

    मुंबई नगरी - August 3, 2022 0
    मुंबई नगरी टीम मुंबई । राज्यातील शिंदे सरकारने ग्रामीण भागात वाढत चाललेले राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामीण...

    प्रभाग रचना : उद्धव ठाकरेंच्या स्‍वभावाचा फायदा घेत एकनाथ शिंदेंचा विरोध डावलून घेतला निर्णय

    मुंबई नगरी - August 5, 2022 0
    मुंबई नगरी टीम मुंबई । राज्य सरकारने राज्यातील महानगरपालिकेच्या प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करीत भाजपाच्या दबावाखाली...

    विस्तारात महिलांना डावलले :सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची करून दिली आठवण

    मुंबई नगरी - August 9, 2022 0
    मुंबई नगरी टीम मुंबई । मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटाकडून एकाही महिला आमदारांना संधी दिली नसल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त...

    ट्रेंडिंग टॉपिक्स

    शिंदेंचा महाविकास आघाडीला धक्का;महापालिकेतील नगरसेवकांची संख्या घटणार

    मुंबई नगरी - August 3, 2022 0
    मुंबई नगरी टीम मुंबई । महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महानगरपालिकेतील प्रभाग रचना करीत प्रभाग वाढविण्याचा निर्णय घेतला होता.ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील प्रभाग २२७ वरून...

    शिंदे सरकारचा मोठा निर्णय : जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या कमी होणार

    मुंबई नगरी - August 3, 2022 0
    मुंबई नगरी टीम मुंबई । राज्यातील शिंदे सरकारने ग्रामीण भागात वाढत चाललेले राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामीण...

    मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

    मुंबई नगरी - August 6, 2022 0
    मुंबई नगरी टीम मुंबई । अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत.हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री,मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडेच आहेत.त्यामुळे सर्व निर्णय...

    गेल्या सव्वा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ३९९ फाईल्सचा निपटारा

    मुंबई नगरी - August 8, 2022 0
    मुंबई नगरी टीम मुंबई । एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेवून सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी विस्तार...

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, नियोजित सर्व कार्यक्रम रद्द

    मुंबई नगरी - August 4, 2022 0
    मुंबई नगरी टीम मुंबई । मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांच्या मतदार संघात दौ-यांचा सपाटा लावला होता.शिवाय सततची धावपळ,सभा आणि प्रशासकीय...

    ताज्या बातम्या

    शहाजी पाटलांच्या मतदानावेळी’काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’,यामिनी जाधवांवेळी ईडी…ईडी

    July 3, 2022

    राज्यात कुठलेही संकट आले असता कधीही शांत बसलो नाही,न्याय देण्यासाठी प्रयत्नशील...

    March 23, 2022

    महाविकास आघाडीचे सरकार आणखी किती एसटी कर्मचाऱ्यांचे बळी घेणार

    March 21, 2022

    प्रविण देरकर यांच्यावरील गुन्ह्याचे सभागृहात पडसाद; विधानपरिषदेचे कामकाज ठप्प

    March 15, 2022

    राज्यात ७ हजार २३१ पोलीसांची भरती; गृहमंत्री वळसे पाटील यांची घोषणा

    March 14, 2022

    खास तुमच्यासाठी

    शिंदे- फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे १० निर्णय

    मुंबई नगरी - August 3, 2022 0

    शिंदे सरकारचा मोठा दिलासा : राज्यात पेट्रोल पाच तर डिझेल तीन रूपयांनी स्वस्त होणार

    मुंबई नगरी - July 14, 2022 0

    आ.महेश शिंदेंच्या मागणीनंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी दिले सातारकरांना मोठं गिफ्ट

    मुंबई नगरी - July 7, 2022 0

    शिवसेनेची वचनपुर्ती : औरंगाबादचे “संभाजीनगर” तर उस्मानाबादचे “धाराशिव” नामांतर

    मुंबई नगरी - June 29, 2022 0

    राजकारणाचे डावपेच चालतच राहतील,लोकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्याने लक्ष द्या

    मुंबई नगरी - June 24, 2022 0

    लोकप्रिय बातम्या

    मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४५ खुर्च्या असतात,उद्या ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक !

    August 2, 2022

    ज्यांच्या डोक्यात हवा आहे,त्यांना सांगतो ‘निर्घृणपणे’ वागू नका..काळ बदलतो !

    August 1, 2022

    महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार

    July 27, 2022

    मोदी सरकारने ईडी,सीबीआय सारख्या संस्थांना बाहुल्या बनवल्या आहेत

    July 27, 2022

    दिल्लीतून विस्ताराचा हिरवा कंदील मिळत नाही,दिल्लीत जावून अपमान का करून घेता...

    July 27, 2022

    © Mumbai Nagri Designed by
    Tushar Bhambare +91 9579794143

    • About
    • Contact Us
    • Sitemap
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    कॉपी करू नका.