• Home
  • ताज्या बातम्या
  • मंत्रालय
  • विधानमंडळ
  • मुंबई
  • व्हिडीओ
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
Search
Logo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मंत्रालय
  • विधानमंडळ
  • मुंबई
  • व्हिडीओ
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Thursday, June 12, 2025
Sign in / Join
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • विधानमंडळ
  • मंत्रालय
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या बातम्या
  • महत्वाची माहिती
  • व्हिडीओ
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • विधानमंडळ
  • मंत्रालय
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या बातम्या
  • महत्वाची माहिती
  • व्हिडीओ
Home मंत्रालय दुष्काळग्रस्त निधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार
  • मंत्रालय

दुष्काळग्रस्त निधी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार

By
मुंबई नगरी
-
February 5, 2019

मुंबई नगरी टीम

मुंबई : दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईपोटी मदत निधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात तातडीने जमा करावा, असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज येथे दिले.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, महाडीबीटी आणि दुष्काळग्रस्त भागात निधीच्या वाटपाबाबत आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु. पी. एस. मदान, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

राज्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये मदत निधीचे वाटप सुरु करण्यात आले असून पहिला हप्ता सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आणि तेथून संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांना हा निधी वर्ग केला जाईल. त्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांच्या थेट खात्यात हा निधी वितरित केला जाईल. यासाठी बहुतांश जिल्ह्यांमध्ये गावनिहाय याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून काही जिल्ह्यांनी याद्या पूर्ण झालेल्या गावांमध्ये निधीदेखील वितरित केला आहे.

दुष्काळ मदतनिधीचे वितरण तातडीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले. याद्या तयार करण्याचे काम तातडीने पूर्ण करुन तातडीने निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या कामाचा आढावा देखील मुख्य सचिवांनी घेतला. या योजनेच्या कामाला गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

  • TAGS
  • direct deposit
  • drought
  • farmers account
  • fund
WhatsApp
Facebook
Twitter
Linkedin
ReddIt
Email
Telegram
    Previous articleकॉंग्रेस राष्ट्रवादी वंचित आघाडीला ८ जागा सोडणार ?
    Next articleप्रवीणने प्रमोद को क्यूं मारा ने राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
    मुंबई नगरी

    RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

    दुष्काळाबद्दल शिंदे-भाजपा सरकार गंभीर नाही

    राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष

    लोकसभा निवडणुका संपल्या आता सरकारने दुष्काळाकडे लक्ष द्यावे !

    राज्यात दुष्काळ जाहीर करा ; जयंत पाटील यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी

    उल्टा चोर कोतवाल को डांटे! आणखी किती पापं कराल अन् कुठे फेडाल ?

    ताज्या बातम्या

    विधानभवनात मना सारखं केबिन न मिळाल्याने ‘कॅबिनेट’ मंत्र्याने टाकलाय कार्यालयावर बहिष्कार...

    July 28, 2023

    संजय राऊतांच्या अडचणीत वाढ ; राऊतांच्या वक्तव्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेत...

    March 1, 2023

    ५० खोके एकदम ओके… ! विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

    December 19, 2022

    ठराव मंजूर : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर; तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’

    August 25, 2022

    शहाजी पाटलांच्या मतदानावेळी’काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’,यामिनी जाधवांवेळी ईडी…ईडी

    July 3, 2022

    खास तुमच्यासाठी

    मंत्रिमंडळाचा निर्णय : यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही,ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

    मुंबई नगरी - February 5, 2024 0

    मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

    मुंबई नगरी - December 13, 2022 0

    दिव्यांगांसाठी खूशखबर : राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

    मुंबई नगरी - November 29, 2022 0

    मंत्रालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न! पाचव्या मजल्यावरून मारली उडी

    मुंबई नगरी - November 17, 2022 0

    आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ११ महत्वाचे निर्णय

    मुंबई नगरी - September 21, 2022 0

    लोकप्रिय बातम्या

    निवडणुकीचा अर्थसंकल्प : २१ ते ६० वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार...

    June 28, 2024

    दुष्काळाबद्दल शिंदे-भाजपा सरकार गंभीर नाही

    May 24, 2024

    राज्य सरकार आणि पालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

    May 14, 2024

    सामान्य प्रशासन विभागाची मोठी चुक; पुण्यात राज्यपालांऐवजी चंद्रकांत पाटीलांच्या हस्ते ध्वजारोहण...

    August 11, 2023

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कारभार

    August 9, 2023

    © Mumbai Nagri Designed by
    Tushar Bhambare +91 9579794143

    • About
    • Contact Us
    • Sitemap
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    कॉपी करू नका.