मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील सध्याच्या लॅाक डाऊनच्या परिस्थितीत हातावर पोट असणा-या लोकांच्या मदतीसाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या माध्यामातुन रायगड प्रतिष्ठान व यशवंत ट्रस्टच्यावतीने बोरिवली आणि दहिसर परिसरातील गरजूंना मोफत भोजन पुरविण्यात येणार आहे.
चला कोरोनाला हरवुया…गरजूंना चार घास भरवू या…हा नारा देत बोरिवली दहिसरमध्ये विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर याच्यावतीने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच प्रयत्न केला जात आहे.प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने तसेच रायगड प्रतिष्ठान व यशवंत ट्रस्टच्या माध्यमातून बोरिवली दहिसर मध्ये गरजूंसाठी किचन सेवा सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुसार रावळपाडा,अशोकवन व फुलपाखरू उद्यान येथे ही किचन सेवा सुरू करण्यात आलेली आहे.किचन सेवेच्या माध्यमातून दर दिवशी ६ हजार गरजूंना भोजन देण्यात येणार आहे.बोरिवली दहिसर परिसरातील ज्या गरजूंना या सेवेची आवश्यकता आहे अशा व्यक्तींनी संबंधित परिसरातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रविण दरेकर यांनी केले आहे.
खासदार गोपाळ शेट्टी -९८६९०११२६७
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर – ९८३३३२१२६३
जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर ९८६९४८१४७३
स्वीय सहाय्यक सागर बागुल ९९८७७१२३४२
स्वीय सहाय्यक सम्राट कदम ९९२०१४६९२७
किचन सेवेचे मुख्य समन्वयक
१) प्रकाश दरेकर-९८२९१६४४४३
२) दिलीप उपाध्याय-८८५०१४१८५६
३) मोतीभाई देसाई-९८२००७५६४६
४) अमित उत्तेकर-९९२०६२७६९३
५) जयेश भानुशाली-९२२१०५३८१५
६) रमेश विश्वकर्मा-९५९४६५४९६६
समन्वयक
१) सागर भालघरे ९१६७०७२५२५
२) सचिन शिरवडकर ९८१९०३२१०८
३) आबा जाधव ९८९२२३७५३७
४) ललित शुक्ला ८६९१८००४७५
५) संजय घाडी ९८३३५६११७८
६) अमोल खरात ९८६७०९२१२९
७) संजय मोरे ९३२२२९९९६४
८) राकेश घाडगे ९९८७८५८११९
९) विक्रांत चौगुले ९८६९७८६७२७
१०) स्वप्निल देसाई ९८९२५८५७९४
११) शोभा दौंड ८१०८३०१४४३
१२) भरत घाणेकर ८७७९७३३४५९
१३) अविनाश शिंदे ९९६९४७४९२४
१४) लकी यादव ९३२४२६४२३२
१४) निशा परुळेकर ९७७३१२१९१९
१६) राकेश चवाथे ८२९१९१६५६५
१७) प्रितम गौतम पंडागळे ८१०८७०२९९३
१८) संजय घाडगे ९८९२२०७४८६
१९) भास्कर जाधव ९८९२२७५८४७