Monday, September 1, 2025

मुंबईत फक्त मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीच ताकद

0
मुंबई नगरी टीम मुंबई । सरकारचे नक्की काय सुरु आहे हेच कळत नाही.आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय काढला आहे.असे सांगून निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.कोणी...

ब्रेकिंग न्यूज

अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली,त्यामुळे महायुतीला २३८ जागा...

0
मुंबई नगरी टीम मुंबई । लाडकी बहीण योजना फसवी आहे.महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप विरोधक करत आहेत. पण जी व्यक्ती सोन्याचा...

घरे पुढच्या पिढ्यांसाठी सोन्यासारखी गुंतवणूक ; त्यामुळे यातील...

0
मुंबई नगरी टीम मुंबई  । बहुप्रतीक्षित अशा वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील  पहिल्या टप्प्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांच्या एकूण ५५६ सदनिकांचे वितरण आज करण्यात...

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांवर अजित पवारांनी सोपवली मोठी...

0
मुंबई नगरी टीम मुंबई । आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी...

अजितदादा अ‍ॅक्शन मोडवर; मुंबई-गोवा महामार्गाबाबत दिले धडक कार्यवाहीचे...

0
मुंबई नगरी टीम मुंबई । मुंबई - गोवा मार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांची गैरसोयीतून सुटका व्हावी यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णायक...

सातपुडा सरकारी बंगला अजून का सोडला नाही !...

0
मुंबई नगरी टीम मुंबई । धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यांतरही त्यांनी अद्याप सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही.त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले असतानाच आपण सातपुडा...

गणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’ची जनजागृती करावी

0
मुंबई नगरी टीम मुंबई । सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत...

देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे लोक ब्रिटिशांची...

0
मुंबई नगरी टीम मुंबई ।  स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वतंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता...

ताज्या बातम्या

मंत्रालय

मंत्रिमंडळाचा निर्णय : यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही,ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

0
मुंबई नगरी टीम मुंबई । मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता धारकांना यावर्षी देखील मालमत्ता करात वाढ न करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांवरील सुमारे ७३६ कोटी रुपयांचा कराचा वाढीव आर्थिक भार टळणार आहे. या संदर्भात...

महाराष्ट्र

मुंबईत फक्त मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीच ताकद

0
मुंबई नगरी टीम मुंबई । सरकारचे नक्की काय सुरु आहे हेच कळत नाही.आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय काढला आहे.असे सांगून निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत...

विधानमंडळ

मुंबई

निवडणुकीचा अर्थसंकल्प : २१ ते ६० वयोगटातील महिलांना प्रत्येक...

मुंबई नगरी टीम मुंबई । राज्यातील महायुती सरकारने आपल्या शेवटच्या सादर केलेल्या अर्थसंकल्पात आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच घटकांवर घोषणांचा...

सर्वात अलीकडील

मुंबईत फक्त मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीच ताकद

0
मुंबई नगरी टीम मुंबई । सरकारचे नक्की काय सुरु आहे हेच कळत नाही.आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय काढला आहे.असे सांगून निवडणुका तोंडावर...

अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली,त्यामुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या

0
मुंबई नगरी टीम मुंबई । लाडकी बहीण योजना फसवी आहे.महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप विरोधक करत आहेत. पण जी व्यक्ती सोन्याचा...

घरे पुढच्या पिढ्यांसाठी सोन्यासारखी गुंतवणूक ; त्यामुळे यातील घर विकू नका

0
मुंबई नगरी टीम मुंबई  । बहुप्रतीक्षित अशा वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील  पहिल्या टप्प्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांच्या एकूण ५५६ सदनिकांचे वितरण आज करण्यात...

सर्वात लोकप्रिय

कॉपी करू नका.