विखे पाटील यांना गृहनिर्माण तर ; सुरेश खाडेना सामाजिक न्याय

विखे पाटील यांना तर गृहनिर्माण तर सुरेश खाडेना सामाजिक न्याय

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात नव्याने समावेश करण्यात आलेल्या १३ मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन, आशीष शेलार यांना शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, संजय कुटे यांना कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण तर सुरेश खाडे यांच्याकडे सामाजिक न्याय खाते सोपविण्यात आले आहे.

मंत्री आणि त्यांची खाती पुढीलप्रमाणे

 

Previous articleकार्यकर्त्यांचे प्रेम आणि जनतेचा आशीर्वाद हा मंत्री पदापेक्षा मोठा
Next articleविखेंना मंत्रीपद देणे योग्य आहे का ? : अजितदादांचा सवाल