मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५ हजार २४ नवीन रुग्णांचे निदान झाले तर सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.आज २ हजार ३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या ७९ हजार ८१५ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १७५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ७१०६ वर पोहचली आहे.
एकूण ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह (१७.५२ टक्के) आले आहेत.सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ४८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.तर ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज १७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ९१ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, कल्याण-डोंबिवली मनपा-२, नाशिक-१. नाशिक मनपा-७, पुणे मनपा-१४, कोल्हापूर-१, औरंगाबाद मनपा-१४, लातूर-२, नांदेड मनपा-२, अकोला-१, अकोला मनपा-१, नागपूर मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (७२,१७५), बरे झालेले रुग्ण- (३९,७४४), मृत्यू- (४१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८,२४४)
ठाणे: बाधीत रुग्ण- (३०,८७१), बरे झालेले रुग्ण- (१३,०९४), मृत्यू- (८१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६,९६०)
पालघर: बाधीत रुग्ण- (४५३६), बरे झालेले रुग्ण- (१३८२), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०५५)
रायगड: बाधीत रुग्ण- (३२४८), बरे झालेले रुग्ण- (१८३०), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३२२)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (५३७), बरे झालेले रुग्ण- (३९८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१९२), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)
पुणे: बाधीत रुग्ण- (१९,०३१), बरे झालेले रुग्ण- (१०,०२५), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८३३१)
सातारा: बाधीत रुग्ण- (९१५), बरे झालेले रुग्ण- (६८७), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८५)
सांगली: बाधीत रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (१९६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७८७), बरे झालेले रुग्ण- (७०७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (२५००), बरे झालेले रुग्ण- (१३७१), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९३)
नाशिक: बाधीत रुग्ण- (३४३३), बरे झालेले रुग्ण- (१८५२), मृत्यू- (२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३७६)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण- (२४०), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२)
जळगाव: बाधीत रुग्ण- (२८०६), बरे झालेले रुग्ण- (१४९६), मृत्यू- (२०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११०६)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१५३), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९४)
धुळे: बाधीत रुग्ण- (६६३), बरे झालेले रुग्ण- (३९१), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२३)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (४३५४), बरे झालेले रुग्ण- (२१२६), मृत्यू- (२२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२००२)
जालना: बाधीत रुग्ण- (४१८), बरे झालेले रुग्ण- (२९२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४)
बीड: बाधीत रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२४)
लातूर: बाधीत रुग्ण- (२५६), बरे झालेले रुग्ण- (१७६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५)
परभणी: बाधीत रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (२६६), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३)
नांदेड: बाधीत रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (१४७), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९)
अमरावती: बाधीत रुग्ण- (४९९), बरे झालेले रुग्ण- (३४७), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२८)
अकोला: बाधीत रुग्ण- (१३७०), बरे झालेले रुग्ण- (८५८), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३८)
वाशिम: बाधीत रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१८६), बरे झालेले रुग्ण- (१३४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (१८१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०)
नागपूर: बाधीत रुग्ण- (१४२४), बरे झालेले रुग्ण- (१००५), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०५)
वर्धा: बाधीत रुग्ण- (१५), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)
भंडारा: बाधीत रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (१०४), बरे झालेले रुग्ण- (१००), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (६१), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००)
एकूण: बाधीत रुग्ण-(१,५२,७६५), बरे झालेले रुग्ण- (७९,८१५), मृत्यू- (७१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टीव्ह रुग्ण-(६५,८२९)