अस्लम शेख सिद्धराम म्हेत्रे यांना काँग्रेसची उमेदवारी
मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपमध्ये प्रवेश करणा-या काँग्रेसच्या आमदारांमध्ये ज्यांची नावे चर्चेत होती त्यापैकी मालाडचे आमदार अस्लम शेख, अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.काँग्रेसने आज २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भायखळामधून मधू चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने यापूर्वी ५१ जणांची यादी जाहीर केली आहे.
आज जाहीर करण्यात आलेली दुसरी यादी पुढीलप्रमाणे-