मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात गेल्या २० दिवसात कोरोनाचे ८४ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. याकाळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज ५४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ७५ हजार २९ झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या ८२४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
एकूण १६ लाख ६६७ नमुन्यांपैकी ३ लाख १८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ६५ हजार ७८१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४३४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज १७६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७७ टक्के एवढा आहे.राज्यात नोंद झालेले १७६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे-५, नवी मुंबई मनपा-११, कल्याण-डोंबिवली मनपा-११, उल्हासनगर मनपा-६,वसई-विरार मनपा-२, रायगड-४,पनवेल-२,नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१८, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, सातारा-२, कोल्हापूर-४, सांगली-४,औरंगाबाद मनपा-३, जालना-१,लातूर-२, नांदेड मनपा-२, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधीत रुग्ण- (१,०२,४२३), बरे झालेले रुग्ण- (७२,६४८), मृत्यू- (५७५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३,७२८)
ठाणे: बाधीत रुग्ण- (७६,७४९), बरे झालेले रुग्ण- (३६,६७६), मृत्यू- (२०६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८,००३)
पालघर: बाधीत रुग्ण- (१२,२६३), बरे झालेले रुग्ण- (६५८३), मृत्यू- (२४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४३२)
रायगड: बाधीत रुग्ण- (११,८३५), बरे झालेले रुग्ण-(६३२१), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२८२)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (१२०२), बरे झालेले रुग्ण- (७२५), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३५)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२८४), बरे झालेले रुग्ण- (२३८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)
पुणे: बाधीत रुग्ण- (५७,०२४), बरे झालेले रुग्ण- (२०,३११), मृत्यू- (१४०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५,३१२)
सातारा: बाधीत रुग्ण- (२४२६), बरे झालेले रुग्ण- (१३१८), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०२५)
सांगली: बाधीत रुग्ण- (९६५), बरे झालेले रुग्ण- (५०५), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२९)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (२२५०), बरे झालेले रुग्ण- (९५०), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६६)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (५८३६), बरे झालेले रुग्ण- (२६८३), मृत्यू- (३८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७६३)
नाशिक: बाधीत रुग्ण- (९९२१), बरे झालेले रुग्ण- (५३८६), मृत्यू- (३६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१६६)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१६६६), बरे झालेले रुग्ण- (८२८), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८०३)
जळगाव: बाधीत रुग्ण- (७७२३), बरे झालेले रुग्ण- (५०३१), मृत्यू- (४१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२७८)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३९७), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८५)
धुळे: बाधीत रुग्ण- (१९८९), बरे झालेले रुग्ण- (१२८२), मृत्यू- (८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२१)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१०,०३६), बरे झालेले रुग्ण- (५४४९), मृत्यू- (३७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२१५)
जालना: बाधीत रुग्ण- (१४६१), बरे झालेले रुग्ण- (६६४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४१)
बीड: बाधीत रुग्ण- (३३९), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१६४)
लातूर: बाधीत रुग्ण- (११०८), बरे झालेले रुग्ण- (४९६), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५९)
परभणी: बाधीत रुग्ण- (३७१), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९९)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (४३५), बरे झालेले रुग्ण- (३०६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६)
नांदेड: बाधीत रुग्ण- (८९३), बरे झालेले रुग्ण (४२१), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३७)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (५००), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४१)
अमरावती: बाधीत रुग्ण- (१२८०), बरे झालेले रुग्ण- (८५६), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७७)
अकोला: बाधीत रुग्ण- (२११०), बरे झालेले रुग्ण- (१६६५), मृत्यू- (९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४६)
वाशिम: बाधीत रुग्ण- (३६२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९७)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (५२५), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७४)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (५५६), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६१)
नागपूर: बाधीत रुग्ण- (२५८२), बरे झालेले रुग्ण- (१४६०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०९०)
वर्धा: बाधीत रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०)
भंडारा: बाधीत रुग्ण- (१८७), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७९)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (२३०), बरे झालेले रुग्ण- (१९६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७८)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (२६०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२७)
एकूण: बाधीत रुग्ण-(३,१८,६९५) बरे झालेले रुग्ण-(१,७५,०२९), मृत्यू- (१२,०३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,३१,३३४)