बेरोजगारांसाठी खूशखबर : जलसंपदा विभागात ९८२ पदांसाठी भरती

बेरोजगारांसाठी खूशखबर : जलसंपदा विभागात ९८२ पदांसाठी भरती

मुंबई नगरी टीम

पुणे : बेरोजगारांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली असून, राज्याच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) गट ब ( अराजपत्रित ) या एकूण ५०० पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. उपलब्ध पदसंख्या एकूण ९८२ आहेत.जाहिरात पुढील प्रमाणे-

 

Previous articleभंडारा येथे धानाच्या तणसापासून  इथेनॉल आणि सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प
Next articleम्हाडातील अधिका-यांच्या बदल्यांचे अधिकार आता गृहनिर्माण मंत्र्यांकडे