• Home
  • ताज्या बातम्या
  • मंत्रालय
  • विधानमंडळ
  • मुंबई
  • व्हिडीओ
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
Search
Logo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मंत्रालय
  • विधानमंडळ
  • मुंबई
  • व्हिडीओ
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Sunday, May 4, 2025
Sign in / Join
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • विधानमंडळ
  • मंत्रालय
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या बातम्या
  • महत्वाची माहिती
  • व्हिडीओ
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • विधानमंडळ
  • मंत्रालय
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या बातम्या
  • महत्वाची माहिती
  • व्हिडीओ
Home ब्रेकिंग न्यूज मोठा निर्णय : “या” शासकीय कर्मचा-यांना कामावर गैरहजर राहण्याची सूट
  • ब्रेकिंग न्यूज

मोठा निर्णय : “या” शासकीय कर्मचा-यांना कामावर गैरहजर राहण्याची सूट

By
मुंबई नगरी
-
July 23, 2020

मुंबई नगरी टीम

मुंबई :  राज्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले,केमो थेरपी,इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी त्यांना आपल्या कार्यालयास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.

कोरोना विषाणूंचा प्रसार राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये,तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयातील उपस्थिती रोटेशन पद्धतीने नियंत्रित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असल्याने गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी हे कोरोना विषाणूंच्या संसर्गास सहजपणे बळी पडू शकत असल्याने शासकीय कार्यालयातील उपस्थिती रोटेशन पद्धतीने नियंत्रित करण्यात आलेली आहे.गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कार्यालयात उपस्थित राहण्यापासून शक्यतो सूट देण्यात यावी, असे आदेश मे महिन्यात केंद्राने दिले आहेत.

त्याच धर्तीवर मंत्रालयीन तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील विभाग कार्यालयांमधील गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याबाबत राज्य सरकारचा प्रयत्न होता.त्यानुसार गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले, केमो थेरपी,इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी हे कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला असल्याने गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.यासाठी शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • TAGS
  • Diseased government officials
  • employees from attending office
  • Exemption of "these" government
  • Maharashtra Government
  • Medical certificate must be submitted
  • Pregnant women
WhatsApp
Facebook
Twitter
Linkedin
ReddIt
Email
Telegram
    Previous articleMedical Exam : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको
    Next articleवाचा : आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
    मुंबई नगरी

    RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

    शिंदे सरकार १५ दिवसानंतरही मंत्रिमंडळाविना..महाराष्ट्र अनाथ झाल्याची विरोधकांची टीका

    पाचवी ते दहावीपर्यंत सर्व शाळांत मराठी विषय सक्तीचा; अन्यथा १ लाखांचा दंड

    जयंत पाटील यांनी केला टप्प्यात कार्यक्रम,पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

    मराठा उमेदवारांना दिलासा:’या’ उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

    गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी:यंदाही सार्वजनिक मंडळांची मूर्ती ४ फूटांची असणार

    धार्मिक स्थळे,पर्यटन स्थळे आणि हॉटेलसाठी नियमावली जाहीर

    ताज्या बातम्या

    विधानभवनात मना सारखं केबिन न मिळाल्याने ‘कॅबिनेट’ मंत्र्याने टाकलाय कार्यालयावर बहिष्कार...

    July 28, 2023

    संजय राऊतांच्या अडचणीत वाढ ; राऊतांच्या वक्तव्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेत...

    March 1, 2023

    ५० खोके एकदम ओके… ! विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

    December 19, 2022

    ठराव मंजूर : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर; तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’

    August 25, 2022

    शहाजी पाटलांच्या मतदानावेळी’काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’,यामिनी जाधवांवेळी ईडी…ईडी

    July 3, 2022

    खास तुमच्यासाठी

    मंत्रिमंडळाचा निर्णय : यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही,ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

    मुंबई नगरी - February 5, 2024 0

    मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

    मुंबई नगरी - December 13, 2022 0

    दिव्यांगांसाठी खूशखबर : राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

    मुंबई नगरी - November 29, 2022 0

    मंत्रालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न! पाचव्या मजल्यावरून मारली उडी

    मुंबई नगरी - November 17, 2022 0

    आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ११ महत्वाचे निर्णय

    मुंबई नगरी - September 21, 2022 0

    लोकप्रिय बातम्या

    निवडणुकीचा अर्थसंकल्प : २१ ते ६० वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार...

    June 28, 2024

    दुष्काळाबद्दल शिंदे-भाजपा सरकार गंभीर नाही

    May 24, 2024

    राज्य सरकार आणि पालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

    May 14, 2024

    सामान्य प्रशासन विभागाची मोठी चुक; पुण्यात राज्यपालांऐवजी चंद्रकांत पाटीलांच्या हस्ते ध्वजारोहण...

    August 11, 2023

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कारभार

    August 9, 2023

    © Mumbai Nagri Designed by
    Tushar Bhambare +91 9579794143

    • About
    • Contact Us
    • Sitemap
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    कॉपी करू नका.