तब्बल २६ सनदी अधिका-यांच्या बदल्या

तब्बल २६ सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य सरकारने आज तब्बल २६ वरिष्ठ सनदी  अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या बदल्या केल्या आहेत. म्हाडाचे मुख्य अधिकारी डी.एस. कुशवाह यांची नियुक्ती  मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड येथे करण्यात आली आहे. आज करण्यात आलेल्या वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्यांची ठिकाणे पुढील प्रमाणे-

Previous articleचंद्रकांत पाटील मंत्रीपदाचा राजीनामा देणार ?
Next articleमंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही घेणार आता पद आणि गोपनियतेची शपथ