शिवसेनेची पहिली यादी जाहीर

शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपने १२५ उमेदवारांची यादी जाहीक करताच शिवसेनेने ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून,राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले भास्कर जाधव यांना गुहागर मधून उमेदवारी देण्यात आली आहे.तर सिल्लोड मधून अब्दुल सत्तार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आज जाहीर करण्यात आलेली पहिली यादी-

नांदेड दक्षिण – राजश्री पाटील, मुरुड – महेंद्र शेठ दळवी, हदगाव- नागेश पाटील आष्टीकर, मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ, भायखळा – यामिनी जाधव, गोवंडी – विठ्ठल लोकरे, एरोंडेल/ पारोळा – चिमणराव पाटील, वडनेरा – प्रीती संजय, श्रीवर्धन – विनोद घोसाळकर, कोपर पाचपाकाडी – एकनाथ शिंदे, वैजापूर – रमेश बोरनावे, शिरोळ – उल्हास पाटील, गंगाखेड – विशाल कदम, दापोली – योगेश कदम, गुहागर – भास्कर जाधव, अंधेरी पूर्व – रमेश लटके, कुडाळ – वैभव नाईक, ओवळा माजीवाडा – प्रताप सरनाईक, बीड – जयदत्त क्षीरसागर, पार ठाणे – सांदीपान भुमरे, शहापूर – पांडुरंग बरोरा, नगर शहर – अनिल राठोड, सिल्लोड- अब्दुल सत्तार, औरंगाबाद (दक्षिण) – संजय शिरसाट, अक्कलकुवा – आमशा पडवी, इगतपुरी – निर्मला गावित, वसई – विजय पाटील, नालासोपारा – प्रदीप शर्मा, सांगोला – शाहाजी बापू पाटील, कर्जत – महेंद्र थोरवे, धन सावंगी – डॉ.हिकमत दादा उधन, खानापूर – अनिल बाबर, राजापूर – राजन साळवी, करवीर-चंद्रदीप नरके, बाळापूर – नितीन देशमुख, देगलूर – सुभाष साबणे, उमरगा लोहारा – ज्ञानराज चौगुले, डिग्रस  संजय राठोड, परभणी- डॉ.राहुल पाटील, मेहकर – डॉ.संजय रायमुलकर, जालना – अर्जुन खोतकर, कळमनुरी – संतोष बांगर, कोल्हापूर उत्तर -राजेश क्षीरसागर, औरंगाबाद (पश्चिम)- संजय शिरसाट, चंदगड (कोल्हापूर)- संग्राम कुपेकर, वरळी – आदित्य ठाकरे, शिवडी – अजय चौधरी, इचलकरंजी – सुजित मिणचेकर, राधानगरी – प्रकाश आबिटकर, पुरंदर – विजय शिवतारे, दिंडोशी – सुनील प्रभु, जोगेश्वरी पूर्व – रवी वायकर, मागठाणे – प्रकाश सुर्वे, गोवंडी – विठ्ठल लोकरे, विक्रोळी – सुनील राऊत, अनुशक्ती नगर – तुकाराम काटे, चेंबूर – प्रकाश फातरपेकर, कुर्ला – मंगेश कुडाळकर, कलिना – संजय पोतनीस, माहीम – सदा सारवणकर, जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, पाचोरा – किशोर पाटील, मालेगाव – दादाजी भुसे, सिन्नर – राजाभाऊ वझे, निफाड – अनिल कदम, देवळाली – योगेश घोलप, खेड – आळंदी – सुरेश गोरे, पिंपरी – गौतम चाबुकस्वार, येवला – संभाजी पवार, नांदगाव – सुहास खांडे.

Previous articleपहिल्या यादीत खडसे, बावनकुळे, तावडेंना स्थान नाही
Next articleमनसेची पहिली यादी जाहीर