२० वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या

 २० वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात तब्बल २२ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्यानंतर आज 20 सनदी अधिका-यांच्या बदल्या करीत प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत.आपल्या बेधडक कामामुळे सतत चर्चेत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने गेल्या आठवड्यात तब्बल २२ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्यानंतर मंगळवारी अजून २० सनदी अधिका-यांच्या बदल्या करीत प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत.राजकारण्यांच्या दबावापुढे झुकणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.नागपूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असून, भाजपाला आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वचक राहावा म्हणून ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांची नेमणूक त्यांच्या जागी करण्यात आली आहे.संपदा मेहता यांची सह आयुक्त विक्री कर येथे बदली करण्यात आली आहे.ऱणजीत देओल यांची मुंबई मेटेरो रेल कॅार्पोरेशनचे व्यवस्थापकिय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 बदल्या पुढील प्रमाणे

1.S.N.Gaikwad, Comm. Sugar to MC, PMC
2.Saurabh Rao, MC, PMC to Comm. Sugar
3.Sampada Mehta, Jt. Comm, Sales Tax
4. Ranjit Singh Deol, MD, MMRC
5. Tukaram Mundhe, MC, Nagpur Corp
6. Prajakta Lavangare, Secy. Marathi Bhasha vibhag
7. K B Umap, Comm. Excise
8. Anand Rayate, Addl Settlement comm
9. A M Kawade, Comm, Coop
10. R R Jadhav, Secretary, DCM office
11. Omprakash Deshmukh, IGR, Pune
12. Valsa Nair, PS, Tourism (Addl charge)
13. SS Dumbre, DG, MEDA
14. Parag Jain, Secretary, Social Justice
15. Dinesh Waghmare, Chairman, Vidut Pareshan
16. Ayush Prasad, CEO, ZP, Pune
17. Shri R.D.Nivatkar, IAS (2010), Joint Secretary, Chief Secretary Office, GAD, Mantralaya, Mumbai has been posted as Collector, Mumbai City, Mumbai.
18. Shri Ayush Prasad, IAS (2015), Chief Executive Officer, Zilla Parishad, Akola has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Pune.
19. Shri U.A.Jadhav, (Additional Collector), Chief Executive Officer, Zilla Parishad, Pune has been posted as Chief Executive Officer, Zilla Parishad, Akola
20. Shri Kiran Patil,(Mantralaya Cadre), Deputy Secretary, Agriculture and ADF Department, Mantralaya, Mumbai has been posted as Deputy Secretary, Chief Secretary Office, GAD, Mantralaya, Mumbai.

Previous article२६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
Next articleधनंजय मुंडेंचा दणका; मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतीगृहाला १५ दिवसांत सुविधा मिळणार