वाचा….कोण आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री

वाचा….कोण आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री

मुंबई नगरी टीम

मुंबई : मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरीचे पालकमंत्रीपद देण्याऐवजी भाजपाला रोखण्यासाठी आणि शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामंत यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद दिले आहे.अपेक्षेप्रमाणे पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हा आणि पालकमंत्री पुढीलप्रमाणे-

 पुणे- अजित अनंतराव पवार

 मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख

मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे

ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे

रायगड – आदिती सुनिल तटकरे

रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब

सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत

पालघर- दादाजी दगडू भुसे

नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ

धुळे- अब्दुल नबी सत्तार

नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी

जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील

अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ

सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

सांगली- जयंत राजाराम पाटील

सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई

जालना- राजेश अंकुशराव टोपे

परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड

बीड- धनंजय पंडितराव मुंडे

नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण

उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख

लातूर- अमित विलासराव देशमुख

अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई

बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे

यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड

नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

वर्धा- सुनिल छत्रपाल केदार

भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार

गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

Previous articleजिप निवडणुक : भाजपाला नागपूरात धक्का तर इतर ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबाला
Next articleसरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर देवू : शरद पवार